उत्पत्ती 37:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 योसेफ म्हणाला, “मी माझ्या भावांना शोधत आहे, ते कोठे कळप चारीत आहेत, हे कृपा करून मला सांगता का?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो म्हणाला, “मी आपल्या भावांना शोधत आहे. ते कोठे कळप चारत आहेत तेवढे मला सांगा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधीत आहे. ते कुठे कळप चारीत आहे, हे मला सांगाल का?” Viz kapitola |