उत्पत्ती 37:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 योसेफ शेतात भटकत होता. पाहा, तो कोणा मनुष्यास दिसला. त्या मनुष्याने त्यास विचारले, “तू काय शोधत आहेस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो तेथे रानात इकडेतिकडे भटकत असता एका मनुष्याला आढळला, तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तो शेतातून फिरत असता त्याला एका मनुष्याने पाहिले आणि त्याने योसेफाला विचारले, “तू काय शोधीत आहेस?” Viz kapitola |