उत्पत्ती 37:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीत राहिले. परंतु त्याच्या वडिलाने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. योसेफाला मिसर देशात विकून टाकतात Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 या कारणामुळे त्याच्या भावांचा द्वेष अधिक तीव्र झाला; परंतु त्याच्या वडिलांनी ही बाब आपल्या मनात ठेवली. Viz kapitola |