Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यामध्ये त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण त्याची संपत्ती एवढी वाढली की, त्यांना एकत्र राहण्याची सोयच नव्हती; तसेच त्यांची गुरेढोरे फार वाढल्या-मुळे ज्या देशात ते उपरे होते तेथे तेवढ्यांचा निर्वाह होईना.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कारण त्या दोघांकडे इतकी अधिक धनसंपत्ती होती की त्यांच्या गुरांना पुरतील इतकी कुरणे तिथे नव्हती.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy