Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 बाल-हानान मरण पावल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 अकबोराचा मुलगा बाल-हानान हा मेल्यावर हदार त्याच्या जागी राजा झाला; त्याची राजधानी पाऊ होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 अकबोराचा पुत्र बआल-हानान हा मेल्यावर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते, आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेद हिची कन्या होती.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy