उत्पत्ती 36:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 हुशाम मरण पावल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 हूशाम मेल्यावर बदाद ह्याचा मुलगा हदाद त्याच्या जागी राजा झाला; ह्यानेच मवाबाच्या मैदानात मिद्यान्यांचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते. Viz kapitola |