उत्पत्ती 36:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 योबाब मरण पावल्यावर, तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने राज्य केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हूशाम त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitola |