उत्पत्ती 36:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 सरदार दिशोन, सरदार एसर, सरदार दीशान; सेईर देशातील होर्यांचे सरदार हे होत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 दिशोन, एसर व दीशान. ते सेईर देशातील होरींचे प्रमुख होते. Viz kapitola |