Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 सिबोनाचे मुलगे अय्या व अना हे होते. आपला बाप सिबोन ह्याची गाढवे राखत असता ज्याला रानात उष्ण पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.)

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy