उत्पत्ती 36:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 एसावाने कनानी मुलींतून बायका केल्या. एलोन हित्ती ह्याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह Viz kapitola |