Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 एसावाची बायको अहलीबामा, हिचे मुलगे हे : सरदार यऊश, सरदार यालाम व सरदार कोरह; हे सरदार एसावाची बायको अहलीबामा, अनाची मुलगी, हिला झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून: यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. हे पुढारी एसावाला, अनाह याची कन्या ओहोलीबामाह हिच्यापासून झाले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy