Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 रगुवेलाचे मुलगे नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा हे होते; एसावाची बायको बासमाथ हिचा हा वंश.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy