Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 35:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 अशा रीतीने याकोब व त्याच्याबरोबरचे सर्व लोक कनान देशात लूज येथे येऊन पोहचले त्यालाच आता बेथेल म्हणतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्या प्रकारे याकोब आपल्याबरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज (म्हणजे बेथेल) येथे येऊन पोहचला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 शेवटी याकोब आणि त्याच्यासोबतचे सर्व लोक कनान देशातील लूज (याला बेथेल असेही नाव होते) येथे येऊन पोहोचले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 35:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy