Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 35:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र गाद व आशेर. हे सर्व याकोबाचे पुत्र जे त्यास पदन-अरामात झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे : गाद व आशेर. हे याकोबाचे मुलगे त्याला पदन-अरामात झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र: गाद व आशेर हे होते. हे सर्व पुत्र याकोबाला पद्दन-अराम येथे झाले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 35:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy