Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 35:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 आणि याकोबाने तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक स्तंभ उभा केला. तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला; तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मग याकोबाने तिच्या कबरेवर एक दगडी स्मारक उभारले, ते स्मारक आजही राहेलच्या कबरेचे खूण म्हणून तिथे उभे आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 35:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy