उत्पत्ती 35:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गावास जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ह्याप्रमाणे राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलेहेम) गावाच्या वाटेवर तिला पुरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अशाप्रकारे राहेल मरण पावली आणि एफ्राथच्या (म्हणजे बेथलेहेमकडे) जाणार्या वाटेवर तिला मूठमाती देण्यात आली. Viz kapitola |