उत्पत्ती 35:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 राहेलीस प्रसूतीवेदनांचा अतिशय त्रास होत असताना, राहेलीची सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगाच होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 प्रसूतिवेदना होत असता सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस, कारण तुला हाही मुलगाच आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अतिशय त्रासदायक प्रसूती होताना सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस; कारण तुला आणखी एक पुत्र झाला आहे.” Viz kapitola |