उत्पत्ती 35:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते एफ्राथ गावापासून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग त्यांनी बेथेलहून कूच केले आणि एफ्राथ गाव अद्याप काहीसा दूर असता राहेल प्रसूत झाली. तिची प्रसूती कष्टाची होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग ते बेथेलमधून पुढे निघाले. तरी एफ्राथाहपासून काही अंतरावर असतानाच राहेलला प्रसूती वेदना सुरू झाल्या व तिला अतिशय कष्ट झाले. Viz kapitola |