उत्पत्ती 34:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हमोर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम तुमच्या मुलीवर प्रेम करतो. मी तुम्हास विनंती करतो की ती त्यास पत्नी म्हणून द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हमोराने त्याच्याशी असे बोलणे लावले की, “माझा मुलगा शखेम ह्याचे तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे तर ती त्याला बायको करून द्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हमोर त्यांना म्हणाला, “माझा मुलगा शेखेम याचे हृदय तुमच्या मुलीकडे आकर्षित झाले आहे, म्हणून तिला त्याची पत्नी म्हणून द्या. Viz kapitola |