उत्पत्ती 34:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आपली मुलगी दीना हिला त्याने भ्रष्ट केले हे याकोबाने ऐकले. परंतु त्याची सर्व मुले गुराढोरांबरोबर रानात होती म्हणून ते घरी येईपर्यंत याकोब शांतच राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने आपली कन्या दीना हिला भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते, म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आपली कन्या दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले आहे हे याकोबाने ऐकले त्यावेळी त्याचे पुत्र रानात गुरांबरोबर होते; म्हणून ते घरी परत येईपर्यंत त्याने त्याबाबत काहीही केले नाही. Viz kapitola |