उत्पत्ती 34:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तसेच त्यांनी तेथील लोकांच्या मालकीची धनदौलत, मालमत्ता व सर्व चीजवस्तू आणि त्यांच्या स्त्रिया व मुलेबाळे देखील घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्यांचे अवघे धन, त्यांची सर्व मुलेबाळे व स्त्रिया आणि त्यांच्या घरात जे काही सापडले ते सगळे हस्तगत करून त्यांनी लुटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तसेच त्यांच्या घरातील सर्व संपत्ती आणि त्यांच्या सर्व स्त्रिया व लेकरे, त्यांना जे काही घरात सापडले ते सर्व त्यांनी लुटले. Viz kapitola |