उत्पत्ती 34:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीजवस्तू लुटल्या, कारण त्यांनी त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग याकोबाच्या मुलांनी त्या वध केलेल्यांवरून जाऊन ते नगर लुटले, कारण त्यांनी त्यांची बहीण दीना हिला भ्रष्ट केले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 यानंतर याकोबाचे सर्व पुत्र शहरात गेले आणि त्यांनी ते संपूर्ण शहर लुटले, जिथे त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते. Viz kapitola |