उत्पत्ती 34:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 त्यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांचाही तलवारीने वध करून ते दीनेस शखेमाच्या घरातून काढून घेऊन गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 हमोर आणि शेखेम यांचीही त्यांनी तलवारीने कत्तल केली. त्यांनी दीनाची शेखेमाच्या घरातून सुटका केली आणि तिला घेऊन ते परत आले. Viz kapitola |