उत्पत्ती 34:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यांनी जे सांगितले होते ते करण्यास त्या तरुणाने उशीर केला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते, आणि तो त्यांच्या वडिलाच्या घराण्यात सर्वांत आदरणीय होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्या तरुणाने तसे करण्यास विलंब लावला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते; त्याचा मान त्याच्या बापाच्या घराण्यातल्या सर्वांहून मोठा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तो तरुण, जो त्याच्या वडिलांच्या घराण्यात सर्वात आदरणीय होता, त्याने जे सांगितले ते करण्यात वेळ घालविला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे खूप मन बसले होते. Viz kapitola |