उत्पत्ती 34:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पण जर तुम्ही आमचे ऐकणार नाही आणि सुंता करावयास नकार द्याल तर मग मात्र आमच्या बहिणीला घेऊ आणि निघून जाऊ.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पण सुंता करण्याच्या बाबतीत तुम्ही आमचे ऐकले नाही तर आम्ही आमची मुलगी घेऊन जाऊ.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जर तुम्ही सुंता करण्यास तयार होणार नाही तर आम्ही तिला आमच्याबरोबर घेऊन आमची वाट धरू.” Viz kapitola |