उत्पत्ती 34:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आम्ही आमच्या मुली तुम्हास देऊ व तुमच्या मुली आम्ही करू आणि आम्ही तुम्हामध्ये राहू आणि आपण सर्व एक लोक होऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 असे झाल्यास आम्ही आमच्या मुली तुम्हांला देऊ व तुमच्या मुली आम्ही करू, आणि आमची वस्ती तुमच्याबरोबर होऊन आपण एक राष्ट्र बनू. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तर तुमच्या मुली आम्ही करू व आमच्या मुली तुम्हाला देऊ व आम्ही तुमच्यामध्ये स्थायिक होऊ आणि तुमच्याबरोबर एक लोक होऊ. Viz kapitola |