Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 34:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पण फक्त या एकाच अटीवर आम्ही तुझ्याशी सहमत होऊ: तुम्हा सर्वांची आमच्याप्रमाणे सुंता झाली पाहिजे, जर तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता झाली तरच

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तुमच्या सर्व पुरुषांची सुंता करून तुम्ही आमच्यासारखे व्हावे ह्या अटीवर आम्ही तुमचे म्हणणे मान्य करू.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 आता आपण एक करार करू: जर तुमच्या देशातील प्रत्येक पुरुष आपली सुंता करून घेईल,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 34:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy