उत्पत्ती 34:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 शखेम तिच्या बापाला व तिच्या भावांना म्हणाला, “माझ्यावर तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून तुम्ही जे काही मागाल ते मी जरुर देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 शखेम दीनेच्या बापाला व भावांना म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा म्हणजे तुम्ही मागाल ते मी देईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग शेखेम, दीनाचे वडील व भाऊ यांना उद्देशून म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा, तुम्ही जे मागाल ते मी देईन. Viz kapitola |