उत्पत्ती 33:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एसाव म्हणाला, “माझ्या बंधू मला भरपूर आहे, तुझे तुला असू दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एसाव म्हणाला, “माझ्याजवळ भरपूर आहे, माझ्या बंधू, तुझे तुलाच राहू दे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 यावर एसाव म्हणाला, “भाऊ, माझ्याजवळ भरपूर आहे; तुझे आहे ते तुलाच राहू दे.” Viz kapitola |