Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 33:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे आल्या आणि त्यांनी एसावाला खाली वाकून नमन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा त्या दासींनी मुलांसह जवळ येऊन त्याला नमन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा याकोबाच्या दासी आणि त्यांची मुले पुढे आली आणि त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 33:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy