उत्पत्ती 33:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 याकोबाने पदन-अरामपासून सुरू केलेला प्रवास कनान देशातील शखेम शहरात सुखरूपपणे संपवला. त्या नगराजवळ त्याने आपला तळ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 याकोब पदन-अरामापासून प्रवास करत कनान देशातील शखेम नावाच्या नगरास सुखरूप पोहचला, आणि नगरापुढे तळ देऊन राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 यानंतर याकोब पद्दन-अरामचा प्रवास पूर्ण करून कनान देशातील शेखेम नावाच्या शहरात सुखरुपपणे पोहोचला आणि शहराच्या बाहेर त्याने आपला तळ दिला. Viz kapitola |