Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 33:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या मनुष्यातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवतो.” परंतु याकोब म्हणाला, “तसे कशाला? माझ्या धन्याची आधीच माझ्यावर पुरेशी कृपा झालेली आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग एसाव म्हणाला, “माझ्याजवळच्या लोकांपैकी काही तुझ्याबरोबर ठेवू दे.” तो म्हणाला, “कशाला? माझ्या स्वामीची कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे पुरे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मग एसाव म्हणाला, “माझी काही माणसे तुमच्याबरोबर ठेवू द्या.” “पण हे का करावे?” याकोब म्हणाला, “माझ्या स्वामींची कृपादृष्टी मजवर असली म्हणजे पुरे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 33:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy