उत्पत्ती 33:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तर माझे धनी आपण आपल्या सेवकापुढे जा. मी माझी गुरेढोरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहान मुलेही थकणार नाहीत अशा चालीने सावकाश चालेन व आपणास सेईर प्रदेशामध्ये येऊन भेटेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तर स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा, माझी गुरे, मेंढरे व मुले ह्यांच्याने चालवेल तसा मी हळूहळू चालत सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 म्हणून मी माझ्या स्वामींना विनंती करतो की, आपण आपल्या सेवकापुढे जावे. आम्ही त्यांच्यामागे त्यांना चालवेल तसे हळूहळू चालत येऊन सेईर येथे तुम्हाला भेटू.” Viz kapitola |