उत्पत्ती 33:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग एसाव म्हणाला, “आता आपण आपल्या वाटेस लागू. मीही तुझ्या पुढे चालतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग एसाव त्याला म्हणाला, “चला, आपण वाटेस लागून पुढे जाऊ, मी तुझ्यापुढे चालतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग एसाव त्याला म्हणाला, “चला, आता आपण वाटेस लागून पुढे जाऊ या. मी तुझ्यासोबत चालतो.” Viz kapitola |