उत्पत्ती 32:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तो पनुएल (पनीएल) सोडून चालला असता सूर्योदय झाला; आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जेव्हा याकोब पेनुएल मधून निघाला त्यावेळी सूर्य उगवला होता आणि त्याच्या जांघेचा सांधा उखडल्यामुळे तो लंगडत होता. Viz kapitola |