उत्पत्ती 32:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग तो पुरुष याकोबाला म्हणाला, “आता मला जाऊ दे.” परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग तो म्हणाला, “पहाट होत आहे, मला जाऊ दे.” तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मग तो याकोबाला म्हणाला, “मला आता जाऊ दे, कारण पहाट होत आहे.” पण याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही.” Viz kapitola |