उत्पत्ती 32:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जेव्हा त्या मनुष्याने पाहिले की, आपण याकोबाचा पराभव करू शकत नाही, तेव्हा त्याने त्याच्या जांघेला स्पर्श केला. तेव्हा त्याच्याशी कुस्ती करीत असता याकोबाच्या जांघेचा सांधा निखळला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोब त्याच्याशी झोंबी करत असता ती उखळली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 याकोबावर जय मिळणे शक्य नाही, असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या जांघेवर प्रहार केला आणि तो सांधा त्याने उखडून टाकला. Viz kapitola |