उत्पत्ती 32:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 याकोबाने दुसऱ्या, तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करून अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हास जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच म्हणावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग दुसर्याला, तिसर्याला आणि इतर सर्व कळप हाकून नेणार्यांना अशीच आज्ञा करून त्याने म्हटले की, “तुम्हांला एसाव भेटला तर असेच बोला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 याकोबाने दुसर्या, तिसर्या आणि इतर कळप हाकणार्याला सूचना दिली: “एसाव जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्हीही हाच निरोप दिला पाहिजे. Viz kapitola |