उत्पत्ती 32:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला. मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्या एवढ्यांचे त्याने वेगवेगळे कळप केले आणि एकेक आपल्या चाकरांच्या स्वाधीन करून त्यांना सांगितले, “तुम्ही कळपाकळपांत अंतर ठेवून माझ्यापुढे चालू लागा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 प्रत्येक जातीच्या जनावरांचे वेगवेगळे कळप करून त्यांना नोकरांकडे सुपूर्द करून सूचना दिली, “माझ्यापुढे चला आणि प्रत्येक कळपामध्ये काही अंतर ठेवा.” Viz kapitola |