उत्पत्ती 32:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तसेच तीस दुभत्या सांडणी व त्यांची शिंगरे, चाळीस गाई व दहा बैल, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तीस दुभत्या सांडणी व त्यांची पोरे, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा शिंगरे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तीस दुभत्या मादी उंट व त्यांची बछडी, चाळीस गाई, दहा बैल, वीस गाढवी, दहा शिंगरे, एवढी जनावरे बाजूला काढली. Viz kapitola |