Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 32:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने आपल्याजवळ जे होते त्यातून, आपला भाऊ एसावाला देण्यासाठी भेट तयार केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्या रात्री तो तेथेच राहिला; आणि आपल्याजवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव ह्याच्यासाठी भेट तयार केली;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्या रात्री याकोब तिथेच राहिला आणि आपल्याजवळ होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव याच्यासाठी एक भेट तयार केली:

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 32:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy