उत्पत्ती 32:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कृपा करून तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव. तो येऊन मला, व मायलेकरांना मारून टाकील, अशी मला भीती वाटते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मला माझा भाऊ एसाव ह्याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो; मला भीती वाटते की, तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही माझी विनंती ऐकून, माझा भाऊ एसावच्या हातून मला वाचवा, मला त्याची भीती वाटते की तो येऊन मला आणि त्यांच्या आईसह मुलांनाही मारून टाकेल. Viz kapitola |