Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 31:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या वडिलाच्या कळपातून गुरेढोरे काढून घेऊन ती मला दिलेली आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ह्या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 अशा रीतीने तुमच्या वडिलांच्या शेळ्यामेंढ्या त्यांच्यापासून काढून परमेश्वराने ती मला दिली आहेत.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 31:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy