उत्पत्ती 31:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुम्हास माहीत आहे की, मी आपल्या सर्व शक्तीने तुमच्या बापाची सेवा केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी सर्व बळ खर्चून तुमच्या बापाची चाकरी केली हे तुम्हांला ठाऊक आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी तुमच्या वडिलांची आपल्या सर्व शक्तिनिशी सेवा केली हे तुम्हाला माहीत आहे; Viz kapitola |