उत्पत्ती 31:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 लाबान मोठ्या पहाटेस उठला, त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मग लाबान निघून आपल्या ठिकाणी परत गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 लाबान दुसर्या दिवशी सकाळीच उठला व त्याने आपल्या कन्यांची व नातवंडांची चुंबने घेतली, त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो घरी परत गेला. Viz kapitola |