उत्पत्ती 31:54 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 मग याकोबाने त्या डोंगरावर यज्ञ केला आणि त्याने आपल्या सर्व नातलगांना भोजनासाठी आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 नंतर याकोबाने डोंगरावर यज्ञ केला. आणि आपल्या भाऊबंदांना भोजनास बोलावले; त्यांनी भोजन करून त्या डोंगरावर रात्र घालवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 नंतर याकोबाने डोंगराच्या माथ्यावर परमेश्वराला एक अर्पण वाहिले. त्याने आपल्या सर्व नातलगांना मेजवानीस बोलाविले आणि त्यांनी भोजन करून ती सर्व रात्र त्या डोंगरावर घालविली. Viz kapitola |