Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 31:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची साक्ष होवो, की हानी करायला मी तुझ्याकडे ही रास ओलांडून येणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्ध ही रास ओलांडून कधीही येऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 ही रास व हा स्तंभ साक्षी असो; अनिष्ट करण्याच्या हेतूने मी ही रास ओलांडून तुझ्याकडे येणार नाही. तूही ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्याकडे येऊ नयेस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 हे ओलांडून मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तू देखील ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्यावर हल्ला करणार नाही. ही रास व स्तंभ याची साक्ष आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 31:52

Následuj nás:

Reklamy


Reklamy