उत्पत्ती 31:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 लाबान याकोबास म्हणाला, या राशीकडे पाहा आणि स्मारकस्तंभाकडे पाहा, जो मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये ठेवला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 लाबान याकोबाला आणखी म्हणाला, “पाहा, तुझ्यामाझ्यामध्ये ही रास व हा स्तंभ मी उभा केला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 लाबान आणखी याकोबास म्हणाला, “ही रास आणि हा स्तंभ तुझ्या व माझ्या दरम्यान ठेवला आहे. Viz kapitola |