उत्पत्ती 31:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि त्यांना म्हणाला, “तुमच्या वडिलाच्या वागण्यात मला बदल झालेला जाणवला आहे. परंतु माझ्या बापाचा देव माझ्याबरोबर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या आल्यावर तो त्यांना म्हणाला, “तुमच्या बापाच्या चर्येवरून मी ताडले की, तो पूर्वीप्रमाणे माझ्यावर प्रसन्न नाही, तथापि माझ्या वाडवडिलांचा देव माझ्याबरोबर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तो त्यांना म्हणाला, “मी पाहतो की तुमच्या वडिलांची वृत्ती माझ्याशी पूर्वीसारखी राहिलेली नाही, पण माझ्या वडिलांचे परमेश्वर माझ्याबरोबर आहेत. Viz kapitola |