उत्पत्ती 31:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 लाबान म्हणाला, “ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे.” म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 लाबान म्हणाला, “आता ही रास तुझ्यामाझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून हिचे नाव ‘गलेद’ ठेवले.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 लाबान म्हणाला, “आपल्या दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध अतिक्रमण केले, तर ही दगडांची रास त्याला साक्षी राहील.” याकारणास्तव या जागेला गलेद म्हणतात. Viz kapitola |